National News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • UP News : परिक्षेत लिहिले फक्त ‘जय श्री राम’ अन् विद्यार्थी झाले ५६ टक्क्यांनी पास! April 26, 2024
    प्राध्यापकांवर होणार कठोर कारवाई लखनऊ : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या टीका-टिप्पणी हा चर्चेचा विषय ठरतो. त्याशिवाय देशभरात होणाऱ्या बाकी घडामोडीदेखील चर्चेचा चांगलाच विषय ठरत आहे. अशातच उत्तर प्रदेशात घडलेला एक अजब प्रकार समोर उघडकीस येत आहे. उत्तर प्रदेशामधील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत फक्त ‘ज […]
  • WhatsApp : एकवेळ दुकान बंद करू पण ग्राहकांची फसवणूक करणार नाही April 26, 2024
    ‘व्हॉट्सॲप’च्या वतीने ‘मेटा’ने दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडली नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि तिची पालक कंपनी फेसबुकने (Facebook) (मेटा-META) २०२१ मधील माहिती तंत्रज्ञान नियमावलीत ज्या तरतुदी आहेत त्यात दोन व्यक्तींमधील संभाषण सेव करुन ठेवावे आणि आवश्यक वाटल्यास ते उघड करण्यात यावे, असे म्हटले आहे. मात्र त्या नियमाला मेटाकडून न्यायालयात आव्हान दे […]
  • ICC T20 World cup : कोहली, पांड्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही! April 26, 2024
    संजय मांजरेकर यांनी निवडले भारतीय संघाचे खेळाडू मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) जोरदार चर्चा आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच आयसीसी टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), […]
  • Supreme Court : EVM वरच होणार मतदान! April 26, 2024
    बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाचा निर्णय नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमचा (EVM) मुद्दा चर्चेत होता. निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी बॅलेट पेपरवर (Ballot Paper) निवडणुका व्हाव्यात अशा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, अशा निवडणुका घेणं […]
  • Loksabha Election : महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात कमी मतदान; सतत येत आहेत अडथळे April 26, 2024
    आज सकाळी दहा वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला (Lok Sabha Election 2024) सुरुवात झाली. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळ सहित १३ राज्यातील ८८ जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान होत आहे. मात्र, या मतदानादरम्यान महाराष्ट्रात काही ना काही अडचणी येत आहेत. गोंदिया […]
  • voter slip घरी आली नाही तर स्वत: करू शकता डाऊनलोड, ही आहे सोपी पद्धत April 26, 2024
    मुंबई: भारतात १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू झाली आहे. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडत आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. यात १०२ जागांसाठी मतदान झाले. तर दुसरा टप्पा २६ एप्रिलला होत आहे. यात ८९ मतदारसंघांचा समावेश आहे. यात मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी कोणत्याही मतदाराकडे वोटर स्लिप असणे गरजेचे असते. मतदारांच्या यादीत नाव […]
  • Lok Sabha Election 2024: १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान सुरू, राहुल गांधी, हेमा मालिनी, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला April 26, 2024
    नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान २६ एप्रिल २०२४ला सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ८९ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळच्या सर्व २० जागांवर मतदान होत आहे. यात राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघाचाही […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.