Latest News -Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • युवावर्ग हीच खरी देश आणि पक्षाची ताकद; भाजप नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन April 25, 2024
    मालवण : युवकांनी जोशपूर्ण व आक्रमक शैलीने सतत काम करावे. तळागळात पोहचून जनतेत राहून काम करणारे युवक ही खरी पक्षाची ताकद आहे. पक्षासाठी, जनतेसाठी काम करा, व्यासपीठ तुमचेच असेल. भविष्यात संधी आहे, आपल्यातीलच युवक उद्या आपला देश आणि पक्ष पुढे नेणार आहेत, असे मार्गदर्शक प्रतिपादन भाजप नेते निलेश राणे यांनी युवा मोर्चा पदाधिकारी यांना केले. […]
  • मुरुड तालुक्यात नाचवल्या जातात मानाच्या शासन काठ्या…. April 25, 2024
    चार दिवस जत्रेचा धुरळा… करोडोंची उलाढाल… मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर): मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावात चार दिवस जत्रेचा धुरळा उडाला आहे. या जत्रेत अजून ही मानाच्या शासन काठ्या नाचवण्याची परंपरा कायम आहे. या जत्रेत करोडोंची उलाढाल होत असते. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या पा […]
  • टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित April 25, 2024
    मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडे […]
  • Numerology: या मूलांकाच्या लोकांना मिळते सरकारी नोकरी, अधिकारी बनण्याचे असतात योग April 25, 2024
    मुंबई: अंकज्योतिषला अंकशास्त्र अथवा न्यूमरोलॉजी असेही म्हटले जाते. ही यात अंक आणि ग्रह यांच्यातीस संबंधांचा अभ्यास केला जातो. अंक ज्योतिषमध्ये प्रामुख्याने १ ते ९ अंकाचा वापर केला जातो. याला मूलांक असे म्हणतात. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाची एक खास गोष्ट असते. यानुसार काही मूलांकाच्या लोकांमध्ये जन्मजात अधिकारी बनण्याचे गुण असतात. हा मूलांक असलेल्या लोकांना […]
  • भयंकर! ठाणे पूर्व येथील झाडांवर जादूटोणा April 25, 2024
    स्वामी समर्थ मठ रस्त्यावरील झाडांवर लाल कपड्यात लिंब आणि खाली नारळाचे उतारे ठाणे : काळीजादू, जादूटोणा अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धेचाभाग आहेत. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर बंदी घातली असूनही अजही अनेक ठिकाणी ही अंधश्रद्धा पसरत असल्याचे दिसून येते. अशीच एक जादूटोणा झाल्याची घटना भयंकर घटना उघडकीस आली आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या सामाजिक संदेशाचे पालन […] […]

 


 

Unable to display feed at this time.

 

  • मृणालचं ठरल! प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय April 25, 2024
    Netflix सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या लस्ट स्टोरीजच्या सिक्वलमध्ये झळकलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपली लोकप्रियता मेहनतीने मिळवली आहे. तिच्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्येच नाही तर टॉलीवूडमध्येही तिने अनोखी ओळख निर्माण केली आहे. मृणालने अलीकडेच कलाकारांना त्यांच्या आयुष्यात सहन कराव्या लागणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने सांगितले की, आम्हा कलाकारांना […]
  • उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित April 25, 2024
    मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप भाजपकडून कोणतीही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सहा […]
  • एकही धाव न देता घेतल्या 7 विकेट; इंडोनेशियाच्या महिला खेळाडूने रचला विश्वविक्रम April 25, 2024
    एकिकडे आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे इंडोनेशियाची महिला खेळाडू रोहमालियाने (Rohmalia) एकही धाव न देता सात विकेट घेण्याचा भीम पराक्रम केला आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे तीने 3 षटकं निर्धाव टाकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये (पुरुष किंवा महिला) असा भीम पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे. इंडोनेशिय […]
  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिंधे गटाला भगदाड; दापोली शिरखल येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश April 25, 2024
    लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूकीच्या तोंडावर दापोलीत मिंधे गटाला मोठे भगदाड पडले आहे. शिरखल दगडवणे येथील मिंधे गटातील कार्यकत्यांनी आपल्या मूळ शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. दापोलीत लोकसभा निवडणूकीपूर्वीच झालेल्या या राजकिय उलथा पालथीमुळे निवडणुकीतील मताधिक्यांची सारी गणिते बदलणार आहेत. दापोलीत माजी आम. संजय कदम हे आपल्या सक्षम नेतृत्वाचे कस […]
  • काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण April 25, 2024
    लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी दृष्ट लावण्याचे काम केले त् […]