Latest News -Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • तुकाराम मुंढेंची महिन्याभरात बदली, आता ‘हा’ पदभार June 2, 2023
    मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुंढेंसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत […]
  • प्रहार डिजिटल बुलेटीन: २ जून २०२३ June 2, 2023
    दिवसभरातील महत्वाच्या बातम्या… दहावीचा निकाल जाहीर, कोकण अव्वल! https://prahaar.in/10th-result-announced-konkan-tops/ राज्यात मान्सून ‘या’ दिवशी येणार! https://t.ly/6TudT अमित शहा यांच्या आवाहनानंतर १४० शस्त्रांचे आत्मसमर्पण https://t.ly/Ybi2 मुख्यमंत्री शिंदेंनी केल्या ३ मोठ्या घोषणा https://t.ly/maGq उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा! https […]
  • ऋतुराज गाडकवाडचा मेहेंदी सोहळा साधेपणाने पडला पार June 2, 2023
    पुणे (वृत्तसंस्था) : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या लग्नाच्या विधींनी सुरुवात झाली आहे. वधू-वराने आपापल्या हातावर आकर्षक मेहेंदी काढली आहे. मेहेंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी साधेपणाने हा मेहेंदी सोहळा पार पडला. घरगुती पद्धतीने त्यांनी हा मेहेंदी कार्यक्रम केला. शिवाय दोघांनीही अगदी साध्या पद्धतीचे ड्रेस परिधान केले होते. ऋतुराजची हो […]
  • वर्षभर जेलची हवा खाल्ली, जामिनावर सुटला अन् बनला उपजिल्हाधिकारी June 2, 2023
    कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपीची एखाद्या वेब सिरिज सारखी गोष्ट नांदेड: राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या कृष्णूर धान्य घोटाळ्याप्रकरणी वर्षभर तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर घोटाळ्यातील आरोपीची चक्क यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. राज्यभर खळबळ माजवणारा कृष्णूर धान्य घोटाळा १८ जुलै २०१८ रोजी नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना य […]
  • ‘चाय पे चर्चा’नंतर भाजपाकडून लोकसभेसाठी ‘टिफिन बैठक’ June 2, 2023
    नवी दिल्ली : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणणिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून एक आगळावेगळा प्रयोग राबवणार आहे. या उपक्रमाला भाजपने टिफिन बैठक असे नाव दिले आहे. ३ जून रोजी याला सुरुवात होईल. भाजपच्या २०२४ च्या लोकसभा निवडणूकीची मोहीम राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या जाहीर […] […]

 


 

Unable to display feed at this time.

 


Exit mobile version