Cinema & Entertainment News- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Illegal IPL Streaming Case : अभिनेता संजय दत्त, तमन्ना भाटीया यांना महाराष्ट्र सायबर पोलिसांची नोटीस April 25, 2024
    २९ एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आयपीएल सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग (Illegal IPL Streaming Case) प्रकरणी वादात अडकली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर शाखेने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समजते. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्र […]
  • Pushpa 2 The Rule : ‘पुष्पा-पुष्पा’ गाणं येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला April 25, 2024
    ‘पुष्पा २: द रुल’ मधील पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट; प्रेक्षकांचं वेधले लक्ष मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. ‘पुष्पा २: द रुल’ […] […]
  • Dish TV Smart + : मनोरंजनाच्या जगात येणार क्रांती! डिश टीव्हीने आणली ‘डिश टीव्ही स्मार्ट+’ सेवा April 23, 2024
    टीव्ही सबस्क्रिप्शनसह ओटीटी सेवांचाही घेता येणार आनंद मुंबई : डिश टीव्हीने (Dish TV) भारतातील मनोरंजन (Entertainment) अनुभव पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक अग्रगण्य पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात, आघाडीच्या डीटीएच प्रदात्यांसाठी ‘डिश टीव्ही स्मार्ट+’ (Dish TV Smart +) सेवांची अभूतपूर्व ऑफर जाहीर केली आहे. याद्वारे ग्राहकांना कोणत्याही स्क्रीनवर, कुठेही, कोणत्य […]
  • Prasad Khandekar: “रुको नम्रता, इसका करारा जवाब मिलेगा…सबका बदला लैगा रे पश्या” April 23, 2024
    नम्रता संभेरावने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर भडकला प्रसाद खांडेकर; दिली अशी प्रतिक्रिया! मुंबई : प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या विनोदी कार्यक्रमातील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. ते साकारत असलेली कोहली फॅमेली किंवा इन्स्पेक्टर आणि सुरकीचं स्किट अशा या […]
  • Anil Kapoor : मनोरंजनाचा धुमधडाका! अनिल कपूरचे ‘हे’ ५ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला April 23, 2024
    मुंबई : ‘वो सात दिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अनिल कपूर आजही मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. हा अभिनेता दिग्दर्शकांची पहिली पसंती राहिला आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या चित्रपटातील साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अतोनात प्रेम दिले. अनिल कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटात बलबीर सिंग व नवीन वर्ष सुरू होता […]
  • Manoj Jarange Patil : ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाची सेन्सॉर बोर्डाकडून अडवणूक! April 22, 2024
    एकाही दृश्यावर आक्षेप नाही; मात्र… मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारलेला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट (Sangharsh Yoddha Movie) यावर्षी २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र, एका कारणास्त […]
  • Amitabh Bachchan : ‘Kalki 2898 AD’ चित्रपटातील बिग बींचा ‘हा’ लूक पाहिलात का? April 21, 2024
    चाहत्यांचे वेधले लक्ष; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणा […]
  • Filmfare Awards Marathi 2024 : फिल्मफेअर विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर! महत्त्वाच्या पुरस्कारांवर कोणी कोरले नाव? April 19, 2024
    आत्मपॅम्फ्लेट, बाईपण भारी देवा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर अंकुश चौधरी सर्वोत्कृष्ट अभिनेता मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards Marathi 2024) नुकताच पार पडला. यंदाच्या फिल्मफेअर (Filmfare Awards) मराठी पुरस्कार सोहळ्याचे गुरुवारी (१८ एप्रिल) रात्री आयोजन करण्यात आले होते. यंदा कोणत्या सिनेमाच्या टीमने सर्वाध […]
  • Albattya Galbattya: अमावस्येच्या रात्रीला साथ आहे रातकिड्यांची; बच्चेकंपनीला साद घालतेय ‘3D’ जादू ‘चेटकिणीची’! April 17, 2024
    अलबत्त्या गलबत्त्या नाटकानंतर होणार सिनेमात रुपांतर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित मुंबई : चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या (Albattya Galbattya) नाटकाने चांगलीच रंगभूमी गाजवली होती. ‘अलबत्त्या गलबत्त्या’ पेक्षा चिंची चेटकीण जास्त लोकप्रिय झाली. छोट्या प्रेक्षकांसह मोठ्यांनीही या नाटकला उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता. आता हे नाटक सि […]
  • Ulajh Teaser Out: “लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा” April 17, 2024
    अभिनेत्री जान्हवी कपूरने केला आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज मुंबई : ‘धडक’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर विविध भूमिका साकारताना दिसत आहे. जान्हवी कपूरची भूमिका असलेल्या आगामी ‘उलझ’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. ती आता एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त स […]

 

 

Unable to display feed at this time.