Cinema & Entertainment News- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
 • आला रे आला! अंकुश चौधरी आला, तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला March 22, 2023
  डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष होते. यावेळी २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेला बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची टीम, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य केले. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता.
 • खलनायकासोबतच केली खलनायकी, लावला अडीच कोटींचा चूना March 20, 2023
  दीपक तिजोरीची निर्मात्याविरोधात पोलिस स्थानकात धाव मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विशेषत: खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या दीपक तिजोरीसोबतच एकाने खलानायकी केली आहे. एका चित्रपट निर्मात्यानेच आपली २.६ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरीनं केला आहे. दीपकनं मुंबईमधील आंबोली पोलीस स्थानकात याची तक्रार दाखल केली. दीपकनं जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी निर्माता […]
 • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत अतिशाची एंट्री March 18, 2023
  ऐकलंत का! : दीपक परब स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे कथानक आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले असून शालिनीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचविण्यासाठी ‘मंगल’ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. जवळपास ३० वर्षे खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये घालवल्यानंतर मंगलची सुटका झाली आहे. सुटका होताच जयद […]
 • बाईस साल बाद सुनहरी याद March 17, 2023
  कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील १९७५ साली ज्याच्याकडे पैसा होता. त्याच्या घरी कृष्णधवल छोटा पडदा दिसायला लागला होता. अर्थात घरात टीव्ही असणे हे त्यावेळी श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते. त्यामुळे नाटक, चित्रपट, तमाशा अशा कार्यक्रमावर सामान्य प्रेक्षकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा स्थितीत हिंदी वाद्यवृंदांनी डोके वर काढणे सुरू केले. खर्चिक आहे. पण पैसा वसूल [ […]
 • नृत्य नाटिकेतूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण March 17, 2023
  टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल किशोरी शहाणे, मराठी व हिंदी ग्लॅमर दुनियेतील सुपरस्टार अभिनेत्री. ‘गुम हैं किसी के प्यार मे’ ही तिची स्टार प्लस वाहिनीवरील मालिका सध्या गाजत आहे. त्यातील भूमिकेसाठी तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. प्राइम व्हीडिओवरील ‘जीवन संध्या’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. किशोरी शहाणे तिच्या ‘टर […]
 • पोलीस सलमान खानची सुरक्षा वाढवण्याच्या तयारीत March 15, 2023
  गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या धमकीमुळे खळबळ मुंबई: एकेकाळी दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करुन गुंडांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या सलमान खानच्याच सुरक्षेची चिंता आता मुंबई पोलिसांना सतावते आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिलेल्या खळबळजनक धमकीनंतर पोलीस सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या विचारात आहेत. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने काल एका वृत्तवाहिनीला मुला […]
 • महिलेचा गौप्यस्फोट! म्हणाली, सतीश कौशिक यांना माझ्या पतीनेच… March 13, 2023
  मुंबई: बॉलिवूड अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत आता नवीन माहिती हाती आली आहे. या प्रकरणात आता दिल्ली पोलिस कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून चौकशी करणार आहेत. विकास मालू यांच्या पत्नीने आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी १५ कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, […]
 • ‘ऑस्कर २०२३’मध्ये भारताचा इतिहास! March 13, 2023
  ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार! ‘The Elephant Whisperers’ या माहिटीपटाला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार नवी दिल्ली : ‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. ‘ऑस्कर २०२३’मध्ये (Oscars २०२३) भारताने इतिहास रचला आहे. तब्बल २१ वर्षानंतर ९५व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. […]
 • ‘कन्यादान’ मध्ये आत्याबाई निर्मिती सावंतची एन्ट्री March 11, 2023
  ऐकलंत का!: दीपक परब ‘कन्यादान’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका रंजक वळणावर आली असून या मालिकेत आता निर्मित […]
 • तेरे नाम दिग्दर्शक March 11, 2023
  मुक्तहस्त: अश्विनी पारकर तेरे नाम हमनें किया है जीवन अपना… ‘तेरे नाम’ या चित्रपटातील या गाण्याचे सुरुवातीचे केवळ सात शब्द जरी लिहिले तरी पुढील अख्खं गाणं तरुणाई सहज गुणगुणेल इतकी जादू समीर या गीतकाराने केलीय. समीर हा बॉलिवूडमधील जादुई गीतकार. त्याची या आधीच्या चित्रपटातील गाणीही हिट होतीच, पण खरं तर ‘तेरे नाम’ हा सिनेमा बॉलिवूडमधील […]

 

 

Unable to display feed at this time.
Exit mobile version