Sports News – Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ झाला लीक! राहुल की आवेश कोणाची जागा झाली निश्चित April 25, 2024
    मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ काही आठवड्यांवर आहे आणि लवकरच त्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये भारतीय संघ निवडीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आङे. असे सांगितले जात आहे की संघातली दुसऱ्या विकेटकीपर फलंदाजाच्या शर्यतीत संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल पुढे आहे. तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडे […]
  • IPL 2024 Points Table: विजयासह दिल्ली कॅपिटल्सने पॉईंट्स टेबलमध्ये घेतली मोठी उडी April 25, 2024
    मुंबई: दिल्ली कॅपिटल्सला(delhi capitals) गुजरात टायटन्सविरुद्ध(gujrat titans) मिळालेल्या विजयाचा पॉईंट्स टेबलमध्ये खूप फायदा झाला आहे. ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला मात्र नुकसान सोसावे लागले. दिल्लीने अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्यासाठी ऋषभ पंतने कर्ण […]
  • DC Vs GT: शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा विजय, अवघ्या ४ धावांनी गुजरातचा पराभव… April 24, 2024
    DC Vs GT: ऋषभ पंतने नाबाद ८८ धावांची खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ४ बाद २२४ अशी मोठी मजल मारली. पंत त्याच्या उत्कृष्ट खेळात होता आणि त्याने आपल्या अप्रतिम पॉवर हिटिंगच्या सहाय्याने मैदानात  गुजरातच्या गोलंदाजांना चोपले. पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने तीन विकेट गमावल्या, परंतु अक्षर पटेल आणि पंत यांनी ११३ धावांची खेळी दिल्लीला तारले. […]
  • Sachin Tendulkar Birthday: कमाईतही सचिन आहे सुपरहिट, जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती April 24, 2024
    मुंबई: भारतासह जेव्हा जगभरात क्रिकेटची चर्चा होते तेव्हा सचिन तेंडुलकर(sachin tendulkar) हे नाव आपसूकच येते. सचिन आणि क्रिकेट हे एक समीकरणच आहे. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये जे योगदान दिले आहे ते कोणताही क्रिकेटचाहता विसरू शकत नाही. १०० शतके आणि २०० कसोटी सामने खेळणारा सचिन जगातील एकमेव क्रिकेटर आहे. म्हणूनच त्याला कदाचित क्रिकेटचा देव म्हणत असतील. आज […]
  • CSK vs LSG: गायकवाडवर भारी पडले स्टॉयनिसचे शतक, लखनऊने चेन्नईला हरवले April 24, 2024
    मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला ६ विकेटनी हरवले. सीएसकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २१० धावा केल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ६० बॉलमध्ये १०८ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली होती. दुसऱीकडे आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाची सुरूवात खराब राहिली. क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल १६ धावा करू […]
  • BCCI: कोट्यावधींमध्ये आहे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा पगार April 23, 2024
    मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत मंडळ आहे. बीसीसीआयची लीग आयपीएलमधूनही तगडी कमाई करते. आयपीएलमुळेच अनेक खेळाडूंनाही भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळते. साधारणपणे खेळाडूच्या पगाराबाबतची माहिती समोर येते. मात्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. बीसीसीआयमध्ये जय शाह हे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र यासोबत त्या […]
  • MI vs RR: राजस्थानने मुंबईला ९ विकेटनी हरवले, संदीपच्या ‘पंजा’ने केली कमाल April 23, 2024
    मुंबई: आयपीएल २०२४चा(ipl 2024) ३८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना १७९ धावा केल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने यशस्वी जायसवालच्या शानदार […]
  • IPL 2024: ऋषभ पंतच्या टीमला मोठा झटका, आयपीएलमधून बाहेर झाला हा स्टार April 22, 2024
    मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी काही चांगली राहिलेली नाही. दिल्लीने आठपैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवला. आता यातच आयपीएलच्या या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्श आयपीएल २०२४च्या इतर सामन्यांमधून बाहेर झाला आहे. मार्शला दुखापत झाल्याने तो काही दिवस आधीच ऑस्ट्रेलिया […]

 

Unable to display feed at this time.

 

Unable to display feed at this time.