Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • युवावर्ग हीच खरी देश आणि पक्षाची ताकद; भाजप नेते निलेश राणे यांचे प्रतिपादन April 25, 2024
    मालवण : युवकांनी जोशपूर्ण व आक्रमक शैलीने सतत काम करावे. तळागळात पोहचून जनतेत राहून काम करणारे युवक ही खरी पक्षाची ताकद आहे. पक्षासाठी, जनतेसाठी काम करा, व्यासपीठ तुमचेच असेल. भविष्यात संधी आहे, आपल्यातीलच युवक उद्या आपला देश आणि पक्ष पुढे नेणार आहेत, असे मार्गदर्शक प्रतिपादन भाजप नेते निलेश राणे यांनी युवा मोर्चा पदाधिकारी यांना केले. […]
  • मुरुड तालुक्यात नाचवल्या जातात मानाच्या शासन काठ्या… April 25, 2024
    चार दिवस जत्रेचा धुरळा… करोडोंची उलाढाल… मुरुड(प्रतिनिधी संतोष रांजणकर): मराठी नववर्षाच्या पहिल्याच चैत्र महिन्यात मुरूडसह तालुक्यातील गावात चार दिवस जत्रेचा धुरळा उडाला आहे. या जत्रेत अजून ही मानाच्या शासन काठ्या नाचवण्याची परंपरा कायम आहे. या जत्रेत करोडोंची उलाढाल होत असते. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुरूडची ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या पा […]
  • उबाठा हा झटपट रंग बदलणारा सरडा! April 25, 2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जहरी टीका छत्रपती संभाजीनगर : युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भु […]
  • निवडणुकीनंतर उबाठा सेनेचे अस्तित्व संपून जाईल: नारायण राणे April 25, 2024
    रत्नागिरी : येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे अस्तित्व “पुसून” जाईल, त्याला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार असतील, असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडत आहे ते “लोकशाहीसाठी चांगले नाही” असे त्यांनी मत व्यक्त केले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवत असलेले राणे य […]
  • भयंकर! ठाणे पूर्व येथील झाडांवर जादूटोणा April 25, 2024
    स्वामी समर्थ मठ रस्त्यावरील झाडांवर लाल कपड्यात लिंब आणि खाली नारळाचे उतारे ठाणे : काळीजादू, जादूटोणा अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धेचाभाग आहेत. अनेक ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर बंदी घातली असूनही अजही अनेक ठिकाणी ही अंधश्रद्धा पसरत असल्याचे दिसून येते. अशीच एक जादूटोणा झाल्याची घटना भयंकर घटना उघडकीस आली आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या सामाजिक संदेशाचे पालन […] […]
  • Devendra Fadnavis : १० जागा लढविणाऱ्यांवर कोणाचा विश्वास बसेल का? April 25, 2024
    देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना खोचक सवाल पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Loksabha Election 2024) सुरु असताना बडे बडे नेते विरोधकांवर टीका व हल्लाबोल करत आहेत. तर अनेक पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. अशातच आज शरदचंद्र पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आह […]
  • सप्तशृंगी गडावरून बंदोबस्त आटोपून घरी निघालेल्या दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू April 25, 2024
    दिंडोरी : ओझरखेड शिवारात हॉटेल श्रीहरी जवळ झालेल्या अपघातात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मॅक्स टॅक्सी क्रं. एमएच १५ / ई २१३२ ही नाशिकहून वणीकडे येत असताना समोरून येणारी हुन्दाई कंपनीची व्हरना कार क्रं. एमएच […]
  • दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या April 24, 2024
    मराठवाड्यातील ३ तर विदर्भातील ६ मतदारसंघात शुक्रवारी मतदान मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी होणार आहे. तत्पूर्वी आज बुधवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील ३ आणि विदर्भातील ५ मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या बारा ते तेरा दिवसापासून या लोकसभ […]
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माफी मागा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांवर हल्ला April 24, 2024
    अमरावती : अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना विजयी करण्याची विनंती गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी केली होती. यावरुन शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे. मात्र, शरद पवारांना माफी मागायचीच असेल तर विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांची माफी मागावी. त्या मृत शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी, असे आव्हान अमित शहा यांनी शरद पवारांना दिले आहे. तुम्ही इतक […]
  • Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना भरसभेत आली भोवळ April 24, 2024
    यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि रॅली यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रचारसभांमुळे नेते मंडळीची देखील धावपळ होत आहे. त्यामध्ये उन्हाचा पारा राज्यामध्ये ४० अंश पार झाल्यामुळे सुर्य देखील आग ओकत आहे. याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या आरोग्यावर देखील होताना दिसत आहे. परभणीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भरसभेमध् […]

 

 

Unable to display feed at this time.